ग्राम पंचायत वाखारी भिलवाड मध्ये आपले स्वागत आहे
आमच्या गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत
अधिक जाणून घ्याग्रामपंचायत पदाधिकारी
सरपंच रिक्त आहे
सरपंच
श्री मंगेश केदा आहेर
उपसरपंच
श्री. संजय पंडित गुंजाळ
सदस्य
श्री धुडकु ताऊ अहिरे
सदस्य
श्री रविन्द्र रावण वाघ
सदस्य
श्री विलास पोपट पवार
सदस्य
श्रीमती अश्विनी भाऊसिंग वाघ
सदस्या
श्रीमती कल्पना भारत चव्हाण
सदस्या
श्रीमती सुनीता रवींद्र गुंजाळ
सदस्या
श्रीमती उज्वला भीका अहिरे
सदस्या
श्रीमती अलका सुखदेव पवार
सदस्या
श्रीमती बायजाबाई सखाराम वाघ
सदस्या
श्रीमती अक्काबाई शिवाजी वाघ
सदस्या
श्री आर. पी. सोनार
ग्रामपंचायत अधिकारी
श्री गणेश सखाराम वाघ
ग्रा. पं कर्मचारी
श्री विक्रम वसंत जगदाळे
ग्रा. पं कर्मचारी
श्री वैभव मोतीलाल बच्छाव
ग्रा. पं कर्मचारी
श्री सुधाकर प्रभाकर शिंदे
ग्रा. पं कर्मचारी
गावातील विकास कामांचा आढावा
रस्ते विकास
डांबरी रस्ते १४ कि. मी
पाणीपुरवठा
वाखारी -विहीर /टाकी भिलवाड -विहीर /टाकी , हातपंप -८
सौर ऊर्जा
सौर पथ दिवे 32 बसवले आहेत
स्वच्छता
शौचालय संख्या ८७२, सार्वजनिक -४ युनिट,प्रधानमंत्री आवास योजना घरकुल २४ /२५ करता एकूण मंजूर ९७
प्रस्तावित विकास कामे
आदिवासी वस्ती ते खंडेराव महाराज मंदिर काँक्रीट रस्ता बांधकाम
आदिवासी वस्ती ते खंडेराव महाराज मंदिर रस्ता काँक्रीटने सुधारला जाईल, ज्यामुळे पावसाळ्यात वाहतूक आणि सामाजिक-धार्मिक कार्यक्रम सोपे होतील.
गाव प्रवेशद्वार ते स्मशानभूमी काँक्रीट रस्ता बांधकाम
पावसाळ्यात चालणे सोपे होईल आणि अंतिम संस्कारासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांचा त्रास कमी होईल. हा रस्ता गावकऱ्यांसाठी सुरक्षित व सुलभ वाहतूक मार्ग बनेल.
खंडेराव महाराज मंदिराजवळ सभागृह बांधकाम
खंडेराव महाराज मंदिराजवळ बहुपयोगी सभागृह उभारण्याचे काम प्रस्तावित आहे, जे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरले जाईल.
भिलवाडा वस्ती – नाला पूरसंरक्षण भिंत बांधकाम
पावसाळ्यात वस्तीच्या दिशेने वाहणाऱ्या नाल्यामुळे पूराचा धोका असतो. तो टाळण्यासाठी पूरसंरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे
थकबाकी / वसुली माहिती
आर्थिक वर्ष: 2025 घरपट्टी
आपेक्षित रक्कम: ₹743,770.00
वसुली: ₹249,994.00
थकबाकी: ₹493,776.00
महिना/वर्ष: 3/2025
नोंदी: ग्रामस्थांनी लवकरात लवकर ग्रामपंचायत घरपट्टीचा कर भरणा करून सहकार्य करावे
आर्थिक वर्ष: 2025 पाणीपट्टी
आपेक्षित रक्कम: ₹314,000.00
वसुली: ₹122,232.00
थकबाकी: ₹191,768.00
महिना/वर्ष: 4/2025
नोंदी: ग्रामस्थांनी लवकरात लवकर ग्रामपंचायत पाणीपट्टीचा कर भरणा करून सहकार्य करावे